Nojoto: Largest Storytelling Platform

दिवाळी व अडचण वसूला सकाळीच सकाळी नणंदेचा फोन आला

 दिवाळी व अडचण

वसूला सकाळीच सकाळी नणंदेचा फोन आला.
 "काय मग झाली का तयारी फराळाची? "मेधाने विचारलं

"नाही ओ ताई. निवडणुकीची ड्युटी होती नं. आजच सुटका झाली त्यातून. महिनाभर सेंट्रल पोलिंग स्टेशनला ड्युटी होती. कालच संध्याकाळी सामान आणलं. आज संध्याकाळी ऑफिसातून आल्यावर करते सुरू."

sandyjournalist7382

sandy

New Creator

दिवाळी व अडचण वसूला सकाळीच सकाळी नणंदेचा फोन आला. "काय मग झाली का तयारी फराळाची? "मेधाने विचारलं "नाही ओ ताई. निवडणुकीची ड्युटी होती नं. आजच सुटका झाली त्यातून. महिनाभर सेंट्रल पोलिंग स्टेशनला ड्युटी होती. कालच संध्याकाळी सामान आणलं. आज संध्याकाळी ऑफिसातून आल्यावर करते सुरू." #story #nojotophoto