यादी माझ्या स्वप्नांची मी जाळून टाकावी प्रत्येक स्वप्नात तुझं नाव नकोय आता ही जबाबदारी मी हृदयाला न देता, खरंच मेंदूवर सोपवावी ! शुभ संध्या लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे यादी माझ्या स्वप्नांची... #यादी1 चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहित राहा. #YourQuoteAndMine