Nojoto: Largest Storytelling Platform

ओठांत एक पोटात एक वारस फक्त घराचा लेक

ओठांत  एक 
 पोटात  एक 
 वारस  फक्त 
 घराचा लेक
 

पित्याचे घर  नव-याचे घर दोन्ही घर  
तिचे घर नसते फक्त 
     तिच्या 
     नावावर

©surajkumaregoswami #स्री
ओठांत  एक 
 पोटात  एक 
 वारस  फक्त 
 घराचा लेक
 

पित्याचे घर  नव-याचे घर दोन्ही घर  
तिचे घर नसते फक्त 
     तिच्या 
     नावावर

©surajkumaregoswami #स्री