Nojoto: Largest Storytelling Platform

¶नदी किनारी एकांतात बसलो होतो , पाहत होतो नितळ प

¶नदी किनारी  एकांतात
बसलो होतो ,
पाहत होतो  नितळ पाण्यात
आपले प्रतिबिंब.
धुरकट,पुसकट
बिनसलेले,हलकेसे
खरे तर तुला 
बोलायचे होते पण,
ते टाळून 
समोरच्या पाण्यात एक 
खडा भिरकवलास
आणी गंमतच झाली.
कितीतरी वेगवेगळी दिसनारी
आपली प्रतिबिंबे
क्षणात चमत्कारिक 
एक होऊन गेली.
' अय __राहु देना पाणी असच हलते',
तेवढच दिसु आपन
एकत्र असल्यासारखे.¶

~ अनुराग® #प्रतिबिंब
¶नदी किनारी  एकांतात
बसलो होतो ,
पाहत होतो  नितळ पाण्यात
आपले प्रतिबिंब.
धुरकट,पुसकट
बिनसलेले,हलकेसे
खरे तर तुला 
बोलायचे होते पण,
ते टाळून 
समोरच्या पाण्यात एक 
खडा भिरकवलास
आणी गंमतच झाली.
कितीतरी वेगवेगळी दिसनारी
आपली प्रतिबिंबे
क्षणात चमत्कारिक 
एक होऊन गेली.
' अय __राहु देना पाणी असच हलते',
तेवढच दिसु आपन
एकत्र असल्यासारखे.¶

~ अनुराग® #प्रतिबिंब