पाहत होतो पावसाला मनसोक्त बरसताना उरात आठवणी आठवत होत्या, मनात भावना दाटत होत्या, सर्व देहभान हरपले होते तुला पाहताना.... #भावमनातले #पाऊस #तूआणिमी