Nojoto: Largest Storytelling Platform

सोडून द्यावे लिहिणे आता.. असे मनानेही ठरवले होते.

सोडून द्यावे लिहिणे आता.. 
असे मनानेही ठरवले होते.
पण नेमका लेखणीसवे कोरा कागद देहदारी उभा ठाकला.
मनानेही गाठीचा एकेक शब्द 
मायेने कागदाच्या झोळीत टाकला.
आणि मग काय...
पुन्हा भावना..पुन्हा ओळी
अन् शब्दांनी बहरली कागदाची झोळी. #शब्द #कोराकागद #मन  #quotetaii #मराठीलेखणी