Nojoto: Largest Storytelling Platform

साधी वाऱ्याची वाहणारी झुळूक.. तिचे रूपांतर मोठ्या

साधी वाऱ्याची वाहणारी झुळूक.. तिचे रूपांतर मोठ्या वादळातही होऊ शकते.पण तेच वादळ जर एखाद्या बासरीत शिरले तर,त्यातून सुरेल असे सूर देखील बाहेर येऊ शकतात..येणारा प्रत्येक दिवस तुम्ही कसा स्विकारता त्यावरुन सुरेल सूर की वादळ म्हणून आपण जगनार आहोत हे ठरते.

©Sankalp wani
  #Sankalpwani2022