Nojoto: Largest Storytelling Platform

नवीन माणूस... मनी खोट ठेऊ नको, देवाच्या बी बापा

नवीन माणूस...

मनी खोट ठेऊ नको, देवाच्या बी बापाला भिऊ नको..
पडत रहा, लढत रहा, पण नियतीला शरण जाऊ नको...

करतेय काय काय करू दे तीला, रचू दे कट, रचू दे डाव..
वेळ आली की दाखवून दे, कसा असतो मर्दाचा घाव..

घरी रहा, काम कर, अनिवार्य नाही तीर्थाटन..
प्रसाद काय चढवतो मंदिरात, तुझ्या ताटात देवाला करूदे जेवण..

संतयुग गेलं नाही, अजुनही तुका, ज्ञानेश; उपजू पाहतोय..
विठ्ठल मंदिरातला कैदी नव्हे, जो भिंतीच्या निवार्‍याला राहतोय...

सोडून दे भीती सारी, अन आता सज्ज हो..
निर्भेळ रहा एवढा की, किमान स्वतःसाठी पूज्य हो...

Vishal/Aadinaath 
28-06-21

.

©Vishal Chavan
  #MahaKumbh2021 
#New_Man
#नवीन_माणूस