तू आपल्या आझादीची रांगोळी वेगवेगळे रंग भरून आणखीच देखणी करत गेलीस माझ्या वाट्याला मात्र ..आला लाल रंग तोच लाल रंग भरून मी मोकळा झालो आझाद झालो..!! ©️कुमारचित्र #लाल रंग #आझाद #revolution