Nojoto: Largest Storytelling Platform

करितो विनोद । तुज विनवणी । सार्थकी जीवनी।

करितो विनोद ।
तुज विनवणी ।
सार्थकी जीवनी।
                   कर माझ्या।।
तूच गजानना ।
आहे माझा दाता।
तू भाग्यविधाता ।
                    आहे माझा।। #शेगांव #गजानन #गजानन_महाराज_की_जय
#दर्शन
करितो विनोद ।
तुज विनवणी ।
सार्थकी जीवनी।
                   कर माझ्या।।
तूच गजानना ।
आहे माझा दाता।
तू भाग्यविधाता ।
                    आहे माझा।। #शेगांव #गजानन #गजानन_महाराज_की_जय
#दर्शन