Nojoto: Largest Storytelling Platform

वेड लागला तुझ्यासाठी हरवून तुला मी बसलो, उगा

वेड लागला तुझ्यासाठी
     हरवून तुला मी बसलो,
 उगाच प्रेम केलं मी तुझ्यावर,
      प्रेमात का मी फसलो...

     झोपेत बड बड करतोय 
           तुझ्या नावाचा,
     आठवण येते रोज तुझी
         मन ऐकत कुणाचा...

       जिथं आपण बसायचो 
     तिथं रोज येवून मी बसतो,
      कधी कधी स्वताच
     तुझी आठवणीत
       वेड्यावाणी मी हासतो
         वेड्यावाणी मी हासतो...

©Aarya Rathod #feelings #Love ,#breakup#
वेड लागला तुझ्यासाठी
     हरवून तुला मी बसलो,
 उगाच प्रेम केलं मी तुझ्यावर,
      प्रेमात का मी फसलो...

     झोपेत बड बड करतोय 
           तुझ्या नावाचा,
     आठवण येते रोज तुझी
         मन ऐकत कुणाचा...

       जिथं आपण बसायचो 
     तिथं रोज येवून मी बसतो,
      कधी कधी स्वताच
     तुझी आठवणीत
       वेड्यावाणी मी हासतो
         वेड्यावाणी मी हासतो...

©Aarya Rathod #feelings #Love ,#breakup#
aaryarathod1861

Aarya Rathod

Growing Creator