वाहिले मी स्वत:ला तीने म्हटले आज धिर देतांना हात पकडून म्हटले तीने मी आहे सोबतीला , तू खचू नको मी आहे आधाराला.. तुझ्या प्रत्येक दु:खात मला वाटा दे तितकाच वाहिले मी स्वतःला जन्मभराच्या तुझ्या सोबतीला... सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणानों आजचा विषय आहे वाहिले मी स्वत:ला... #वाहिले चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #collab #yqtaai #YourQuoteAndMine