Nojoto: Largest Storytelling Platform

वाहिले मी स्वत:ला तीने म्हटले आज धिर देतांना हात प

वाहिले मी स्वत:ला
तीने म्हटले आज धिर देतांना
हात पकडून म्हटले तीने 
मी आहे सोबतीला ,
तू खचू नको मी आहे आधाराला..

तुझ्या प्रत्येक दु:खात 
मला वाटा दे तितकाच 
वाहिले मी स्वतःला 
जन्मभराच्या तुझ्या सोबतीला...
 सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणानों
आजचा विषय आहे
वाहिले मी स्वत:ला...
#वाहिले 
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
वाहिले मी स्वत:ला
तीने म्हटले आज धिर देतांना
हात पकडून म्हटले तीने 
मी आहे सोबतीला ,
तू खचू नको मी आहे आधाराला..

तुझ्या प्रत्येक दु:खात 
मला वाटा दे तितकाच 
वाहिले मी स्वतःला 
जन्मभराच्या तुझ्या सोबतीला...
 सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणानों
आजचा विषय आहे
वाहिले मी स्वत:ला...
#वाहिले 
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
atulwaghade1868

Atul Waghade

New Creator

सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणानों आजचा विषय आहे वाहिले मी स्वत:ला... #वाहिले चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine