दिवस जरी कचऱ्यात जात असला तरी रात्रीची स्वप्नं चांगलीच पाहतो.. येणाऱ्या प्रत्येक दिवसागणिक मात्र तीच स्वप्नं पोटाच्या खाचेत विरून जातात.. ©️कुमारचित्र #स्वप्नं #dreams