Nojoto: Largest Storytelling Platform

दिवस जरी कचऱ्यात जात असला तरी रात्रीची स्वप्नं चां

दिवस जरी कचऱ्यात जात असला
तरी रात्रीची स्वप्नं चांगलीच पाहतो..
येणाऱ्या प्रत्येक दिवसागणिक मात्र
 तीच स्वप्नं 
पोटाच्या खाचेत विरून जातात..

©️कुमारचित्र #स्वप्नं #dreams
दिवस जरी कचऱ्यात जात असला
तरी रात्रीची स्वप्नं चांगलीच पाहतो..
येणाऱ्या प्रत्येक दिवसागणिक मात्र
 तीच स्वप्नं 
पोटाच्या खाचेत विरून जातात..

©️कुमारचित्र #स्वप्नं #dreams
kumarchitraprodu1534

Kumarchitra

New Creator