Nojoto: Largest Storytelling Platform

तो येणारा वारा भरभरून ,थंडगार सुटणारी हवा, टप टप प

तो येणारा वारा भरभरून ,थंडगार सुटणारी हवा, टप टप पडणारे पावसाचे थेंब, अगदी मन घाबरे होऊन जाते.
प्रेमा चा हि वारा भरभरून येतो ,थंडगार सुटणाऱ्या प्रेमाच्या भावना, पटपट पडणारे प्रेमाचे स्वप्न ,अगदी मन उत्साहित होऊन जाते,

पाऊस येऊन गेल्यावर सगळीकडे शांतता वाटते .तसेच प्रेमात ही एक व्यक्ती निघून गेली की सगळं शांत झाल्यासारखं वाटतं पावसाच्या भावना

pratikshab4943

patu

New Creator

पावसाच्या भावना