Nojoto: Largest Storytelling Platform

सोबत नसलं ना कुणी , तेव्हा लेखणीच सोबत करते.. मना

सोबत नसलं ना कुणी ,
तेव्हा लेखणीच सोबत करते..

मनात असलेलं काहीसं ,
अलगद पानावर मांडून जाते...

अस्वस्थ असलेल्या माणसाचं ,
मनही थोड हलकं करून जाते..

सोबत नसतं कुणीच तेव्हा ,
थोडासा आधार ही देऊन जाते...

           © RJ Prasad....
                        ~   प्रसाद पारेकर... # lekhani...
सोबत नसलं ना कुणी ,
तेव्हा लेखणीच सोबत करते..

मनात असलेलं काहीसं ,
अलगद पानावर मांडून जाते...

अस्वस्थ असलेल्या माणसाचं ,
मनही थोड हलकं करून जाते..

सोबत नसतं कुणीच तेव्हा ,
थोडासा आधार ही देऊन जाते...

           © RJ Prasad....
                        ~   प्रसाद पारेकर... # lekhani...
rj2873737205032

RJ Prasad...

New Creator