Nojoto: Largest Storytelling Platform

नको जाऊ ना मला सोडून कोणासोबत मी राहू सवय झाली तुझ

नको जाऊ ना मला सोडून कोणासोबत मी राहू
सवय झाली तुझी मला कशी राहू मी तुझ्यावाचून
काय कमी पडल ते सांग ना मला 
सगळं करेल तुझ्यासाठी बस्स मला सोडून नको जाऊ 😓😓
नको जाऊ ना मला सोडून कोणासोबत मी राहू
सवय झाली तुझी मला कशी राहू मी तुझ्यावाचून
काय कमी पडल ते सांग ना मला 
सगळं करेल तुझ्यासाठी बस्स मला सोडून नको जाऊ 😓😓

😓😓