White मैफिलीत माझ्या येऊन बसले सारे आले सोबतीला चंद्र आणि तारे, कोणी सांगितले दुःखाचे गाऱ्हाने कोणी गायीले सुखाचे तराणे.. मी मात्र एकटाच बसलो होतो चेहऱ्यावरचे भाव अलगद टिपत होतो, त्या गर्दीतला मी सुद्धा एक भाग होतो माझ्याच मैफिलीत मी एकटाच होतो.. ©ram gagare #love_shayari Extraterrestrial life #marathi