Nojoto: Largest Storytelling Platform

उन्हाने जळाल्या कशा पायवाटा सुखाच्या घडीला जशा म

उन्हाने जळाल्या कशा पायवाटा 

सुखाच्या घडीला जशा माय वाटा


किती चालतो मी मनाच्या दिशेने

नवा देत जाती या पर्याय वाटा


जिवाच्या कडेला तुझे गाव पोरी

तरी रोज खाती कशा हाय वाटा


जिथे थांबतो हा काफिला फुलांचा

तिथे प्राण सोडी कशा काय वाटा

- विष्णू थोरे

   चांदवड. वाटा...
उन्हाने जळाल्या कशा पायवाटा 

सुखाच्या घडीला जशा माय वाटा


किती चालतो मी मनाच्या दिशेने

नवा देत जाती या पर्याय वाटा


जिवाच्या कडेला तुझे गाव पोरी

तरी रोज खाती कशा हाय वाटा


जिथे थांबतो हा काफिला फुलांचा

तिथे प्राण सोडी कशा काय वाटा

- विष्णू थोरे

   चांदवड. वाटा...
vishnuthore9723

vishnu thore

New Creator

वाटा...