Nojoto: Largest Storytelling Platform

सत्याच्या मार्गावर चलताना मनात आनंद नाचतो, अत्साच

सत्याच्या मार्गावर चलताना 
मनात आनंद नाचतो,
अत्साच्या मार्गावर चलताना
मनात फक्त दुःख साचतो,
 मित्रानों💕
आज महात्मा गांधीजींची 71 वी पुण्यतिथी आहे.
अहिंसेच्या मार्गावर चालने सर्वांसाठी सोपे नाही.आज सत्य गोष्टींवर टिकुन राहन हे ही अवघड झालय.
याशिवाय कुठे ना कुठे आपल्यात सत्याच्या मार्गावर चालण्याची इच्छा असतेच.

मग हेच पाळण्यासाठी आपण काय काय करु शकतो?
दिलेल्या वाँलपेपर वरुन तुम्हाला जे सुचतय ते लिहा.
दोन शब्द त्याच्यासाठी.

ektagour1889

Ekta Gour

New Creator