Nojoto: Largest Storytelling Platform

आयुष्याचे शेवटचे पान आज लिहायचे ठरवले दुसऱ्यांसाठी

आयुष्याचे शेवटचे पान
आज लिहायचे ठरवले
दुसऱ्यांसाठी जगता जगता
स्वतःचे आयुष्यच हरवले

काय लिहू त्या पानावर
प्रश्न पडला मोठा
सुखदुःख लिहू की 
नात्यातील नफा तोटा

हरवलेले आयुष्य 
शब्दात कसे मांडू
मन माझे लागले
माझ्याशीच भांडू

जगला असता स्वतःसाठी
लिहिली असती चार अक्षरे
शेवटचे पान तुझे
आज राहिले नसते कोरे शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
शेवटचे पान...
#शेवटचेपान

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य
आयुष्याचे शेवटचे पान
आज लिहायचे ठरवले
दुसऱ्यांसाठी जगता जगता
स्वतःचे आयुष्यच हरवले

काय लिहू त्या पानावर
प्रश्न पडला मोठा
सुखदुःख लिहू की 
नात्यातील नफा तोटा

हरवलेले आयुष्य 
शब्दात कसे मांडू
मन माझे लागले
माझ्याशीच भांडू

जगला असता स्वतःसाठी
लिहिली असती चार अक्षरे
शेवटचे पान तुझे
आज राहिले नसते कोरे शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
शेवटचे पान...
#शेवटचेपान

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य
vaishali6734

vaishali

New Creator