Nojoto: Largest Storytelling Platform

आपले दुःख, कष्ट, व्याधी विसरा, सोनेरुपी सत्कर्म व

आपले दुःख, कष्ट, व्याधी विसरा,
सोनेरुपी सत्कर्म व ज्ञान वाटा,
गुणी, ज्येष्ठ, ज्ञानी यांचा आदर व
ज्ञानाची पूजा करणे म्हणजेच 
खरे शस्त्रपूजन करा,
अंतरात्म्यातील राक्षसरुपी 
दोषांचा नाश करा. 🙏🙏🙂🙂 सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
सर्वांना विजयादशमीच्या खुप खुप शुभेच्छा आणि 63 वा धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा.
आजचा विषय आहे
आला आला दसरा...
#दसरा 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा.
आपले दुःख, कष्ट, व्याधी विसरा,
सोनेरुपी सत्कर्म व ज्ञान वाटा,
गुणी, ज्येष्ठ, ज्ञानी यांचा आदर व
ज्ञानाची पूजा करणे म्हणजेच 
खरे शस्त्रपूजन करा,
अंतरात्म्यातील राक्षसरुपी 
दोषांचा नाश करा. 🙏🙏🙂🙂 सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
सर्वांना विजयादशमीच्या खुप खुप शुभेच्छा आणि 63 वा धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा.
आजचा विषय आहे
आला आला दसरा...
#दसरा 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा.
dhirajmali2569

Dhiraj Mali

New Creator

सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों सर्वांना विजयादशमीच्या खुप खुप शुभेच्छा आणि 63 वा धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा. आजचा विषय आहे आला आला दसरा... #दसरा #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #Dussehra #YourQuoteAndMine #happydussehra