आयुष्य एक चित्रपट आहे रंगमंच जग तिथे वावरणारे आपण पात्र आहोत मिळालेला प्रत्येक पात्र निभवण्यासाठी आपण तप्तर आहोत... शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आजचा विषय आहे आयुष्य हे एक चित्रपट आहे... #आयुष्यहेएकचित्रपट. चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #स्वरचितकाव्य