Nojoto: Largest Storytelling Platform

प्रेयसी ही अगरबत्ती सारखी असावी स्वतः जळणारी पण द

प्रेयसी ही अगरबत्ती सारखी असावी 
स्वतः जळणारी पण दुसऱ्याच्या आयुष्यात सुगंध देणारी,
प्रियकर हा मेणबत्ती सारखा असावा 
स्वतः वितळणारा पण दुसऱ्याच्या च्या 
आयुष्यात प्रकाश देणारा...
जिथे सुगंध आणि प्रकाश दोन्ही असेल 
तिथे मन प्रसन्न सदैव असणारच...

©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #ujala
प्रेयसी ही अगरबत्ती सारखी असावी 
स्वतः जळणारी पण दुसऱ्याच्या आयुष्यात सुगंध देणारी,
प्रियकर हा मेणबत्ती सारखा असावा 
स्वतः वितळणारा पण दुसऱ्याच्या च्या 
आयुष्यात प्रकाश देणारा...
जिथे सुगंध आणि प्रकाश दोन्ही असेल 
तिथे मन प्रसन्न सदैव असणारच...

©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #ujala