Nojoto: Largest Storytelling Platform

काहीतरी हरवलंय क्षणात मनात माझ्या आले | हरवलेले



काहीतरी हरवलंय क्षणात मनात माझ्या आले |
हरवलेले क्षण स्मरणात माझ्या आले ||

लहानपणी चांदण्या मोजणे संपलेच नाही |
आज चांदण्या मोजाव्या असं का वाटत नाही ||

शाळेच्या पटांगणावरच्या मुक्त उड्या |
गुरुजीचे रागवणे आणि खुप खाल्ल्या छड्या ||

धावपळी जीवनातील काहीतरी मी हरवले |
लहानपणीचे जीवन सुंदर हेच मज समजले  ||

छोट्या छोट्या गोष्टीवर भांडणाचे केले कल्ले |
लहानपणी क्षणात रडून मन मोकळे केले ||

मित्र-मैत्रिणींसोबत खुप खाल्ले खेळले |
एका चॉकलेट चे चार तूकडे करुन मन भरले ||

बालपणीचे निरागस मन, छोट्या गोष्टीत खुश राहायचं  मला कळलं||
काहीतरी नक्कीच हरवलंय शोध मज आज कळला |
-✍️Shital K. Gujar✍️








 सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
काहीतरी हरवलंय...
#काहीतरीहरवलंय
हा विषय
Shivam Madrewar यांचा आहे.
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai


काहीतरी हरवलंय क्षणात मनात माझ्या आले |
हरवलेले क्षण स्मरणात माझ्या आले ||

लहानपणी चांदण्या मोजणे संपलेच नाही |
आज चांदण्या मोजाव्या असं का वाटत नाही ||

शाळेच्या पटांगणावरच्या मुक्त उड्या |
गुरुजीचे रागवणे आणि खुप खाल्ल्या छड्या ||

धावपळी जीवनातील काहीतरी मी हरवले |
लहानपणीचे जीवन सुंदर हेच मज समजले  ||

छोट्या छोट्या गोष्टीवर भांडणाचे केले कल्ले |
लहानपणी क्षणात रडून मन मोकळे केले ||

मित्र-मैत्रिणींसोबत खुप खाल्ले खेळले |
एका चॉकलेट चे चार तूकडे करुन मन भरले ||

बालपणीचे निरागस मन, छोट्या गोष्टीत खुश राहायचं  मला कळलं||
काहीतरी नक्कीच हरवलंय शोध मज आज कळला |
-✍️Shital K. Gujar✍️








 सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
काहीतरी हरवलंय...
#काहीतरीहरवलंय
हा विषय
Shivam Madrewar यांचा आहे.
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे काहीतरी हरवलंय... #काहीतरीहरवलंय हा विषय Shivam Madrewar यांचा आहे. चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine