Nojoto: Largest Storytelling Platform

उत्तराला तुझ्या मी आज आतुर आहे मनाला नकाराचा जरास

उत्तराला तुझ्या मी आज आतुर आहे 
मनाला नकाराचा जरासा घोर आहे

मी केलं प्रेम तुझ्यावर तूही करावं
असा कुठं माझा तुझ्यावर जोर आहे

स्वीकारले आहे तुला मी चौकटीत 
काय बोलणार तू जराशी हुरहूर आहे

जुळू दे आज लगावली मतल्यात माझ्या
ओळीतल्या शेरास वेगळा नूर आहे

थांबलो आहे प्रतीक्षेत तुझ्या उत्तराच्या
रात्र अजून थांबली बघ प्रेमाचा बहर आहे
                RJ कैलास #उत्तराला तुझ्या मी आज आतुर आहे 
मनाला नकाराचा जरासा घोर आहे

मी केलं प्रेम तुझ्यावर तूही करावं
असा कुठं माझा तुझ्यावर जोर आहे

स्वीकारले आहे तुला मी चौकटीत 
काय बोलणार तू जराशी हुरहूर आहे
उत्तराला तुझ्या मी आज आतुर आहे 
मनाला नकाराचा जरासा घोर आहे

मी केलं प्रेम तुझ्यावर तूही करावं
असा कुठं माझा तुझ्यावर जोर आहे

स्वीकारले आहे तुला मी चौकटीत 
काय बोलणार तू जराशी हुरहूर आहे

जुळू दे आज लगावली मतल्यात माझ्या
ओळीतल्या शेरास वेगळा नूर आहे

थांबलो आहे प्रतीक्षेत तुझ्या उत्तराच्या
रात्र अजून थांबली बघ प्रेमाचा बहर आहे
                RJ कैलास #उत्तराला तुझ्या मी आज आतुर आहे 
मनाला नकाराचा जरासा घोर आहे

मी केलं प्रेम तुझ्यावर तूही करावं
असा कुठं माझा तुझ्यावर जोर आहे

स्वीकारले आहे तुला मी चौकटीत 
काय बोलणार तू जराशी हुरहूर आहे