Nojoto: Largest Storytelling Platform

हळदी सम तो पिवळा हळद्या हळद लावी जणू मुक्त नभा नभ

हळदी सम तो पिवळा हळद्या
हळद लावी जणू मुक्त नभा
नभ पांघरून पीत तनुवर
देई आलिंगन दाही दिशा••• #हळद #yqtaai
हळदी सम तो पिवळा हळद्या
हळद लावी जणू मुक्त नभा
नभ पांघरून पीत तनुवर
देई आलिंगन दाही दिशा••• #हळद #yqtaai
seemapurandare2087

_suruchi_

New Creator