Nojoto: Largest Storytelling Platform

तुझ्या मागुन फिरताना गेलेली माझी वर्ष सप्तपदा पेक

तुझ्या मागुन फिरताना गेलेली माझी वर्ष 
सप्तपदा पेक्षा जास्त असतिल ना......
एका क्षणात मला विसरून कोनसोबत 
सात जन्माचे बन्धन बांधतीयस.....
एका अंघटीत त्याची झालीस अशा अंघट्या 
मी पण बर्याच दिल्या तुला त्याच काय....
अग्न्या दोन्ही बाजुला जाळल्या लोकानी 
कोन बसणार तर कोन झोपणार ...
कोन बाजुला बसणार तर कोन त्यावर झोपणार ...
साक्षीदार असनार अग्नी तुझ्या लग्नाची ....
 माहीत नाही कितवी अक्षता  आहे तुझी
मी शांत सरनावर झोपलोया.....

©viju patil # विरह कविता
#प्रेम
#मराठी कविता
तुझ्या मागुन फिरताना गेलेली माझी वर्ष 
सप्तपदा पेक्षा जास्त असतिल ना......
एका क्षणात मला विसरून कोनसोबत 
सात जन्माचे बन्धन बांधतीयस.....
एका अंघटीत त्याची झालीस अशा अंघट्या 
मी पण बर्याच दिल्या तुला त्याच काय....
अग्न्या दोन्ही बाजुला जाळल्या लोकानी 
कोन बसणार तर कोन झोपणार ...
कोन बाजुला बसणार तर कोन त्यावर झोपणार ...
साक्षीदार असनार अग्नी तुझ्या लग्नाची ....
 माहीत नाही कितवी अक्षता  आहे तुझी
मी शांत सरनावर झोपलोया.....

©viju patil # विरह कविता
#प्रेम
#मराठी कविता
vijupatil1040

viju patil

New Creator

# विरह कविता #प्रेम #मराठी कविता