Nojoto: Largest Storytelling Platform

'मी' पणा बाजूला सारून माणसाने माणसासारखं जगावं, जग

'मी' पणा बाजूला सारून
माणसाने माणसासारखं जगावं,
जगाचा चष्मा लावून,
जरा स्वतःकडे बघावं..! जगाचा चष्मा
'मी' पणा बाजूला सारून
माणसाने माणसासारखं जगावं,
जगाचा चष्मा लावून,
जरा स्वतःकडे बघावं..! जगाचा चष्मा

जगाचा चष्मा