Nojoto: Largest Storytelling Platform

कळतं न कळतं सगळं घडत होते, चेहऱ्यावरचं हास्य तू.

कळतं  न कळतं सगळं  घडत होते,
चेहऱ्यावरचं हास्य तू... 
डोळ्यातील आसू तू ... 
जीवनातील गीत तू... 
मनातील तरंग तू.... 
श्वास तू... आस तू... 
अर्थ तू.... पार्थ तू.... 
जीवनाची दिशा तू.... 
जगण्याची आशा तू... 
मी म्हणजे सुद्धा तूच तू तूच तू....... तू आणि फक्त तूच.....
कळतं  न कळतं सगळं  घडत होते,
चेहऱ्यावरचं हास्य तू... 
डोळ्यातील आसू तू ... 
जीवनातील गीत तू... 
मनातील तरंग तू.... 
श्वास तू... आस तू... 
अर्थ तू.... पार्थ तू.... 
जीवनाची दिशा तू.... 
जगण्याची आशा तू... 
मी म्हणजे सुद्धा तूच तू तूच तू....... तू आणि फक्त तूच.....