Nojoto: Largest Storytelling Platform

फायदा नेहमी गरीब स्वभावाचा घेतला जातो. तुम्ही भिडस

फायदा नेहमी गरीब स्वभावाचा घेतला जातो. तुम्ही भिडस्त आहात ना हेच समोरचा माणुस हेरत असतो. बोडक्यावर बसुन तुम्ही पै न पै वसुल करणार्‍यांपैकी नव्हेत, याची खात्री पटल्यावरच तुमच्याशी व्यवहार केला जातो. अशा माणसांकडे तुमच्यापेक्षा मोठयांदा गळा काढण्याचं सामर्थ्य आणि तुमच्यापेक्ष्या मोठ्या अडचणींची यादी असते. ...mayu....

adeshwasnik2066

Adesh Wasnik

New Creator