Nojoto: Largest Storytelling Platform

आपण शब्दांना स्पर्श करू शकत नाही पण कुणाच्या मनापर

आपण शब्दांना स्पर्श करू शकत नाही
पण कुणाच्या मनापर्यंत पोहोचण्याची ताकत आपल्यात नक्कीच असते.
कुणाचेही मन न दुखावता त्याच्या मनापर्यंत पोहोचून बघा..
सवतःलाच खुप आनंद झालेला असेल...आनंद हा बघण्यात असतो, निखळ हसण्यात असतो
तर कधी तो दुसऱ्याच्या दुःखावर फुंकर घालण्यातही मिळतो...असा हा आनंद भरभरून घ्या व भरभरून द्या...आपल्यामुळे कुणी हसत असेल तर हसवायला काय हरकत आहे... हसाल आणि हसवाल ना.... #Quotes