#मनातलं प्रत्येक #स्त्रीच माझ्या मनातले तुला सांगू शकत नाही मी. खरंतर तुझ्यामुळे मी मोकळं व्हायला हवं. पण नाही. मला गरज नाही वाटत इतकं खोल नातं आहे आपलं कि न सांगताही तुला समजेल!!! तुला वाईट वाटेल, तुला मनस्ताप होईल असा विचार करून मनातल्या गोष्टी मनात ठेवाव्या लागतात मला!!