श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर Girls Highschool Ichalkaranji सुरू करीत आहोत एक महत्त्वकांक्षी प्रकल्प!!!! सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांची तयारी इ. 5 वी पासूनच!!! शालेय शिष्यवृत्ती परीक्षा, MPSC/UPSC, NEET,CET,Banking इत्यादी सर्व परीक्षांची तयारी शालेय जीवनातच करून घेतली जाणार!!! परीक्षाही घेतल्या जाणार! PEAK PROJECT आजच आपल्या मुलीचा प्रवेश निश्चित करा!!!