Nojoto: Largest Storytelling Platform

नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो मी रोजच

नमस्कार, जय महाराष्ट्र 

        मित्रांनो मी रोजच नवनवीन स्टेटस टाकत असतो. ह्याचं अर्थ असं नाही की, मी खूप रिकामा आहे किंवा दुसरं कोणतं कामच नाही मला. तर हे स्टेटस टाकण्याचा उद्देश हाच की, माझ्या भावना, माझे विचार, माझे अनुभव आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचविणे. मी जे स्टेटस टाकतो कदाचित ते काही जणांना नसतीलही आवडत, मात्र काही वाचक उत्सुक असतात ते स्टेटस वाचायला. टीका करणारे असतातच पण म्हणून लिहिणं सोडणार काय? जे वाचतात आणि आपल्या छान छान प्रतिक्रिया देतात  त्यांचं खूप खूप आभार. 
महत्वाचं हेच की, ह्या सोशल मीडिया च्या जगात पुस्तकांचे वाचन खूप कमी झाले. मात्र बहुतेक आजकाल सोशल मीडिया वर खूप सक्रिय असतात. आणि वाचतात देखील. त्यामुळं मलासुद्धा माझ्या भावना, अनुभव, विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्यासाठी सोशल मीडिया चाच आधार घ्यावं लागतो. काही चुकलं तर माफ करा. आणि समजावून सांगा मला. नक्कीच आपल्या प्रतिक्रियांना माझं शोभेसं उत्तर मिळेल. धन्यवाद 🙏(प्रीत )