Nojoto: Largest Storytelling Platform

शेवटी काय ? मी एखाद्याकडे अपेक्षा ठेवली , की ती लो

शेवटी काय ?
मी एखाद्याकडे अपेक्षा ठेवली ,
की ती लोक उलटताताच ! 


शेवटी काय?
काम संपल्यावर सगळे
 आपले खरे रंग दाखवतातच ! 


शेवटी काय ?
आपल काम निघाल की नंतर  
सगळे लोक  बदलातातच !
- मधु
 शेवटी काय ???🤐🤐🤐#nojato 
#kavita
शेवटी काय ?
मी एखाद्याकडे अपेक्षा ठेवली ,
की ती लोक उलटताताच ! 


शेवटी काय?
काम संपल्यावर सगळे
 आपले खरे रंग दाखवतातच ! 


शेवटी काय ?
आपल काम निघाल की नंतर  
सगळे लोक  बदलातातच !
- मधु
 शेवटी काय ???🤐🤐🤐#nojato 
#kavita