Nojoto: Largest Storytelling Platform

घन सावळे दाटून येता राधा का व्याकूळ होते, संभार सर

घन सावळे दाटून येता
राधा का व्याकूळ होते,
संभार सरींचा झेलत
क्रुष्ण रंगाने न्हाते...

कर धारांचे होऊन
क्रुष्ण अलिंगन देतो,
आषाढ अंगोपांगी
क्रुष्णमय होऊन जातो... घन सावळा....
घन सावळे दाटून येता
राधा का व्याकूळ होते,
संभार सरींचा झेलत
क्रुष्ण रंगाने न्हाते...

कर धारांचे होऊन
क्रुष्ण अलिंगन देतो,
आषाढ अंगोपांगी
क्रुष्णमय होऊन जातो... घन सावळा....
nojotouser6779349843

सुमन

New Creator

घन सावळा....