Nojoto: Largest Storytelling Platform

उमलून कळी जग पाहते आनंदानी ज्या हातांनी दिलं पाण

उमलून कळी जग पाहते आनंदानी 
 ज्या हातांनी दिलं पाणी 
त्या हातांचा शोध नयनी 
स्पर्श होता त्या हातांचा जाते बावरी मोहरूनी !
-संतोष जाधव. कळी  !!!!
उमलून कळी जग पाहते आनंदानी 
 ज्या हातांनी दिलं पाणी 
त्या हातांचा शोध नयनी 
स्पर्श होता त्या हातांचा जाते बावरी मोहरूनी !
-संतोष जाधव. कळी  !!!!