Nojoto: Largest Storytelling Platform

पावसा मध्ये मला थेंब होउदे त्या थेंबाला तुज्या कवे

पावसा मध्ये मला थेंब होउदे
त्या थेंबाला तुज्या कवेत शिरुदे..

सोडूनि सारे भान तू
मला करशील मातीचा मृदंग तू...

बाहेर जशी ती  चादर धुक्याची
बोलणे तुझे माझे मुक्याचे...

अंधारून आली सारे नभ नक्षत्रे
त्या रात्री तुजी मला पहाट होउदे...

पावसा मध्ये मला थेंब होउदे
त्या थेंबाला तुज्या कवेत शिरुदे.. 

@mine_forever1129 #baarish #pavsala
पावसा मध्ये मला थेंब होउदे
त्या थेंबाला तुज्या कवेत शिरुदे..

सोडूनि सारे भान तू
मला करशील मातीचा मृदंग तू...

बाहेर जशी ती  चादर धुक्याची
बोलणे तुझे माझे मुक्याचे...

अंधारून आली सारे नभ नक्षत्रे
त्या रात्री तुजी मला पहाट होउदे...

पावसा मध्ये मला थेंब होउदे
त्या थेंबाला तुज्या कवेत शिरुदे.. 

@mine_forever1129 #baarish #pavsala