Nojoto: Largest Storytelling Platform

रंगावली पानं फुलं आरासली रंग भरले डोळ्यात बघा कशी

 रंगावली
पानं फुलं आरासली
रंग भरले डोळ्यात
बघा कशी नटवली
धरा बालेने क्षणात
 रंगावली
पानं फुलं आरासली
रंग भरले डोळ्यात
बघा कशी नटवली
धरा बालेने क्षणात