Nojoto: Largest Storytelling Platform

उध्ट वात्रट शब्द माझे कसे सांभाळणारे..... लेख

उध्ट वात्रट शब्द माझे कसे सांभाळणारे.....
     लेखणीतुन माझ्या स्वतः उगळणारे.....
रोपटी माझी सौख्याची नटली बाग ही लेखणीची.....
  भरभराटीची शब्द बोल काही नवे स्वतःला कोंडणारी....
तृपस्पर्शी जसे कोमजलेल्या ओळी .....
   ह्रदयाच्या चौकटित ऊभी.....
झुडुप लेखणींच गंजी  झोपडी साकारली ......
  थिगळ दिला अनोखा गळकी लेखणी.....
उष्ण कधी तर उपडे बोल हे कोणत्या भाषेचे......
  हरवलेले बळजबरीने फेकलेले......
सु शोभीत दिमाखात काही शब्द अनोखे.....
नटली ही शब्द वेली बोल हे जुने......
 चोरलेले शब्द रोपटे कुंडीत डोलत ऊभे.....
   सोबती माळवलेले शब्द ओले.......
   अंगाशी जसे खुदकण बागडणारे किडे .....
शब्दांना रंगबीरंगी फुले उमललेले......
काही शब्द कोवळ्या कळ्या जन्माआधीच तुटल्या.....
 सुशोभीत शब्द कुंड्या माझ्या चोरीला गेल्या.......
   ओळी कुंपणात अडकलेल्या ......
 हाताचा स्पर्श त्यांना सहन का होईना...... #बाराखडीकोट #आजचे_अक्षर_उ
#मराठीकोट्स #yqtaai #collab #YourQuoteAndMine
Collaborating with Sateesh Ranade
#शब्दों_की_माला