Nojoto: Largest Storytelling Platform

मी काळोखाच्या भयानं कधी भांबावलो नाही अन उजाडणा-या

मी काळोखाच्या भयानं कधी भांबावलो नाही अन उजाडणा-या दिवसाचं आश्चर्य वा कुतूहलही मला कधी वाटत आलं नाही.रोजचं जगणं एका व्यथेचा परिपाठ झालाय.व्यथा संपत नाही कधीच,ती अश्वथाम्याच्या जखमेसारखी चिरतरुण असते नेहमी.व्यथेनं काठोकाठ भरलेलं हे जगणं आपण कुठल्या फ़्रिज मध्ये ठेवणार?गुदमरणा-या प्रत्येक श्वासाने ते आंबणारच. असल्या कडवट दु:खाची चव मिरवत जगण्यातला आनंद अनुभवण्यात मी तरबेज होतोय दिवसेंदिवस....!
..............................विष्णू मी काळोखाच्या भयानं कधी भांबावलो नाही अन उजाडणा-या दिवसाचं आश्चर्य वा कुतूहलही मला कधी वाटत आलं नाही.रोजचं जगणं एका व्यथेचा परिपाठ झालाय.व्यथा संपत नाही कधीच,ती अश्वथाम्याच्या जखमेसारखी चिरतरुण असते नेहमी.व्यथेनं काठोकाठ भरलेलं हे जगणं आपण कुठल्या फ़्रिज मध्ये ठेवणार?गुदमरणा-या प्रत्येक श्वासाने ते आंबणारच. असल्या कडवट दु:खाची चव मिरवत जगण्यातला आनंद अनुभवण्यात मी तरबेज होतोय दिवसेंदिवस....!
..............................विष्णू

vishnuthore9723

vishnu thore

New Creator