Nojoto: Largest Storytelling Platform

माझा देश..... किती निराळा माझा देश इथे पाउलो-पाऊ

माझा देश.....
किती निराळा माझा देश  
इथे पाउलो-पाऊली  बदलला जातो वेष 
राखून संस्कृतीचा मान 
ठेवतो आधुनिकतेचे भान 

उंच फडकणारा तिरंगा ......आनंदाने डोळे दिपवतो 
व्यर्थ न जावो वीरांचे  बलिदान हा जसा संदेशच पाठवतो 
ना जात ,ना धर्म आम्ही मानतो 
विधितेतही कशी जपतात एकता 
हे जगाला शिकवतो 

प्रत्येक संस्कृतीचा , प्रत्येक भाषेचा इथे राखला जातो मान 
सज्ज आम्ही भारतीय करण्यासाठी संविधानाचा  सन्मान ....
                   प्रत्येकाच्या मनात एकच नारा 'जय  जवान ,जय किसान '
                                     -भाग्यश्री happy इंडिपेडन्स  day