Nojoto: Largest Storytelling Platform

तुझा तो सुंदर चेहरा माझ्या ह्रदयात सजला तुझ्या सुं

तुझा तो सुंदर चेहरा माझ्या ह्रदयात सजला
तुझ्या सुंदर मना मुळे माझ्या आयुष्याच प्रवास
आनंदाच्या क्षणांनी रंगला,
प्रीये तुझ्या मुळेच मला प्रेमाचा अर्थ कळला
तुझ्या गोड आठवणी मुळे मनातला कवी प्रेमळ शब्दांकडे वळला....
                               Pavan Dhongade तुझा तो सुंदर चेहरा माझ्या ह्रदयात सजला.....
Pavan Dhongade