कधी कधी स्वत:हून शांत राहिलेलं बरं असत. कधी समोरच्याच्या आनंदासाठी, तर कधी स्वत:च्या स्वाभिमानासाठी..... ©Pooja Bagal #शांत #आनंद #स्वाभिमान