Nojoto: Largest Storytelling Platform

वाहिले मी स्वतःला तुझ्यात तुला कधीच नाही समजलं ए

वाहिले मी स्वतःला तुझ्यात 
तुला कधीच नाही समजलं 
एक प्रश्न माझा बेचैन करतो की,
 
जीव जीवाला लागेल असं नातं 
तु का कधीच नाही निभावलं ? सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणानों
आजचा विषय आहे
वाहिले मी स्वत:ला...
#वाहिले 
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
वाहिले मी स्वतःला तुझ्यात 
तुला कधीच नाही समजलं 
एक प्रश्न माझा बेचैन करतो की,
 
जीव जीवाला लागेल असं नातं 
तु का कधीच नाही निभावलं ? सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणानों
आजचा विषय आहे
वाहिले मी स्वत:ला...
#वाहिले 
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
kunalsalve4185

Kunal Salve

New Creator

सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणानों आजचा विषय आहे वाहिले मी स्वत:ला... #वाहिले चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine