Nojoto: Largest Storytelling Platform

Coffee....(लेख 👇) दररोज आपण कितीतरी व्यक्तींना भे

Coffee....(लेख 👇) दररोज आपण कितीतरी व्यक्तींना भेटतो. यातल्या 
काही व्यक्तींना पुन्हा आपण भेटत नाही अथवा त्यांना भेटण्याची इच्छा होत नाही. काही व्यक्ती वारंवार भेटत राहतात, त्यांना पुन्हा पुन्हा भेटण्याची इच्छा मनात निर्माण होते.काही व्यक्ती कधीच भेटलेल्या नसतात परंतु आयुष्यात एकदातरी भेटाव्यात असं वाटतं.या सर्व गोष्टींचा विचार मनात येतो तेव्हा नकळत मला Nescafe Gold च्या जाहिरातीची जरुर आठवण येते.
या जाहिरातीत नायकाला त्याला त्याच्या आयुष्यात विविध ठिकाणी भेटलेल्या लोकांनी  पूर्णतः भरलेलं असतं. नायक स्टेजवर येऊन एक लिफाफा उघडतो आणि माईकजवळ येऊन त्याला भेटलेले लोक जे उभे असतात एकेक करुन प्रश्न गहिवरुन विचारत असतो.
 
पहिला प्रश्न,If you can't remember my name Please sit down(जर तुम्हाला माझं नाव लक्षात नसेल तर तुम्ही बसून घ्या) यानंतर सभागृहात बरीच माणसं बसून घेतात.
पुढला प्रश्न असतो, Sit down if you didn't know my nickname whilst at school was princess.(माझ्या शाळेतलं टोपण नाव प्रिन्सेस होतं जर तुम्हाला माहित नसेल तर बसून घ्या.)अजून काही लोकं बसून घेतात.
पुढे नायक विचारतो, Sit down if you don't know about the one who got away  (कुणी दूर गेलं हे तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही बसून घ्या.) अजून काही लोक बसतात.
पुढचा प्रश्न असतो,If you have never seen me cry. (जर तुम्ही मला रडताना पाहिलं नसेल तर बसून घ्या.) उरलेल्या लोकांमधले काही लोकं बसतात.पुढे नायक म्हणतो, Take a seat if somehow we have lost touch.(आपला संपर्क जर सुटला असेल तर तुम्ही बसून घ्या.)