Nojoto: Largest Storytelling Platform

मुंबई: मागील काही महिन्यांपासून बँकिंग क्षेत्रात ह

 मुंबई: मागील काही महिन्यांपासून बँकिंग क्षेत्रात होत असलेल्या उलथापालथीमुळे ग्राहक चिंतेत आहेत. पीएमसी बँकेच्या घोटाळ्यानंतर अनेकजणांना आपल्या बँकेबाबत चिंता सतावत आहे. काही दिवसांपूर्वीच एचडीएफसी बँकेच्या पासबुकचा एक फोटो व्हायरल झाला. त्यावर असलेल्या स्टॅम्पमुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे.
एचडीएफसी बँक ही खासगी क्षेत्रातील मोठी बँक आहे. व्हायरल होणाऱ्या एचडीएफसी बँकेच्या पासबुकवर डिपॉझिट विम्याबाबत स्पष्टीकरण करणारा स्टॅम्प आहे. त्यामुळेच बँकांच्या अनेक ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
रिझर्

sandyjournalist7382

sandy

New Creator

मुंबई: मागील काही महिन्यांपासून बँकिंग क्षेत्रात होत असलेल्या उलथापालथीमुळे ग्राहक चिंतेत आहेत. पीएमसी बँकेच्या घोटाळ्यानंतर अनेकजणांना आपल्या बँकेबाबत चिंता सतावत आहे. काही दिवसांपूर्वीच एचडीएफसी बँकेच्या पासबुकचा एक फोटो व्हायरल झाला. त्यावर असलेल्या स्टॅम्पमुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे. एचडीएफसी बँक ही खासगी क्षेत्रातील मोठी बँक आहे. व्हायरल होणाऱ्या एचडीएफसी बँकेच्या पासबुकवर डिपॉझिट विम्याबाबत स्पष्टीकरण करणारा स्टॅम्प आहे. त्यामुळेच बँकांच्या अनेक ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. रिझर् #story #nojotophoto