Nojoto: Largest Storytelling Platform

Swami Vivekanand शब्दास चारित्र्याचे वज्र वलय..

Swami Vivekanand


शब्दास चारित्र्याचे वज्र वलय..
विवेक उभा असा, जसा हिमालय...
शिष्योत्तम सद्गुरु परमहंसांचा..
तो परिस असे, काया मन वाचा...

भारतभूचे भूषण नरेंद्र..
तोकडा त्यापुढे भासे मृगेंद्र..
सूर्य काय तो प्रखर तयाहून..
काय शितल असेल तो चंद्र..


12-01-1863- 4-07-1902

Vishaal/Aadinath


















.

©Vishal Chavan #Swami_vivekanand #deathanniversary
Swami Vivekanand


शब्दास चारित्र्याचे वज्र वलय..
विवेक उभा असा, जसा हिमालय...
शिष्योत्तम सद्गुरु परमहंसांचा..
तो परिस असे, काया मन वाचा...

भारतभूचे भूषण नरेंद्र..
तोकडा त्यापुढे भासे मृगेंद्र..
सूर्य काय तो प्रखर तयाहून..
काय शितल असेल तो चंद्र..


12-01-1863- 4-07-1902

Vishaal/Aadinath


















.

©Vishal Chavan #Swami_vivekanand #deathanniversary